Actor's Profile कशी बनवायची?
Casting Directors ला पहिल्या नजरेत impress करणारा प्रोफेशनल प्रोफाइल — फोटो, intro video, showreel सर्व काही.
२ तासांचा लाइव्ह मास्टरक्लास — TV, चित्रपट, Web Series आणि जाहिरातींमध्ये तुमचा पहिला ब्रेक मिळवण्याचं संपूर्ण मार्गदर्शन, मराठीत.
मास्टरक्लासमध्ये काय शिकाल
३ Game-Changing skills जे तुम्हाला industry मध्ये पाऊल ठेवण्यासाठी लागतील.
Casting Directors ला पहिल्या नजरेत impress करणारा प्रोफेशनल प्रोफाइल — फोटो, intro video, showreel सर्व काही.
Audition links कुठून मिळवायच्या, self-tape कसा शूट करायचा, आणि कुणाला कसा पाठवायचा — स्टेप-बाय-स्टेप.
९०% beginners ज्या चुका करतात त्या टाळून पहिल्याच audition मध्ये Casting Director ला हो म्हणायला लावणारं तंत्र.
तुमच्यासाठीच आहे
तुम्ही कुठूनही सुरुवात केली असेल — शाळेच्या स्टेजवरून, आरशासमोर, की फक्त मनात — तुमच्यात अभिनेता आहे. फक्त योग्य मार्गदर्शन हवं. कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याची ती पहिली भीती, ऑडिशनची घाबरगुंडी, "मला कुठून सुरुवात करायची?" हे सगळे प्रश्न — एका सेशनमध्ये सोडवू.


तुमच्या कोच
Founder — Mukta Bhave Acting Classes, Pune
गेल्या काही वर्षांत मुक्ता मॅडमनी २००+ विद्यार्थ्यांना ट्रेन केलं आहे. त्यांची शिकवण्याची शैली सोपी, मराठीतून आणि प्रॅक्टिकल आहे — म्हणूनच त्यांचे विद्यार्थी कमी वेळात मोठा बदल अनुभवतात.
पुढचा प्रवास
वेबिनार attend केल्यानंतर तुम्हाला Silver आणि Gold Membership ची विशेष offer मिळेल.
घरबसल्या स्वतःच्या वेळेत संपूर्ण acting foundation शिका — कुठूनही, कधीही.
मुक्ता मॅडमसोबत प्रत्यक्ष क्लासरूममध्ये intensive प्रशिक्षण आणि वैयक्तिक लक्ष.
मर्यादित वेळेची offer
९०% सूट · आजच बुक करा
🔒 100% Safe Payment · Instant WhatsApp confirmation
विद्यार्थ्यांचे अनुभव
मुक्ता मॅडमच्या मार्गदर्शनाखाली शिकलेल्या विद्यार्थ्यांचे प्रामाणिक अनुभव.
नमस्कार मी सायली तांबे. मॅम आजचे सेशन खूपच informative आणि guidance करणारे, अप्रतिम होते. प्रोफाइल कसे असावे किंवा कसे तयार करावे, ऑडिशन लिंक्स कशी पाठवावी हे स…
मॅम सेशनबद्दल सांगायचं तर खूप छान तुम्ही समजावलं आहे. मी खूप जणांचे सेशन अटेंड केले, पण तुमच्यासारखं मराठीत इतक्या सोप्या भाषेत कोणी समजावलं नाही. मी जितके पण स…
हॅलो मॅम, thank you so much. आज खूप काही नवीन शिकायला मिळालं. महत्त्वाचं म्हणजे माझा कॉन्फिडन्स आजच्या क्लासमुळे दुपटीने वाढला आहे. माझं वय ३५ वर्ष आहे. मी असा…
Mukta Bhave's Acting Classes is one of the best places to learn acting and develop your skills. A must-join class in Pune. We can see ourselves developing as mo…
This is the best class for learning acting and for self-development as well. There is always something new to learn in every session. Mukta maam teaches in the…
The first thing that impressed me was ma'am's approachable attitude. A very soft-spoken and positive person as a teacher. She has designed the course quite meti…
शंका?
पुढचा लाइव्ह सेशन — रविवार, ७ जून, संध्याकाळी ७:०० ते ९:००. जागा भरण्यापूर्वी आत्ताच रजिस्टर करा.